राजकारण शिरूरच्या बेट भागात राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप ! तिकीट डावलल्याने गावडे घराण्याचा राष्ट्रवादीला रामराम ! भाजपा मध्ये प्रवेशाचे संकेत…By Team Shirur DigitalJanuary 19, 20260 शिरूर, दि. १९ (अरूणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील बेट भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय उलथापालथ…