शैक्षणिक पिंपरखेडच्या सौम्या वरे ची नवोदय विद्यालयासाठी निवड… शाळेचा जिल्ह्यात नावलौकिक; ग्रामस्थांकडून सत्कारBy Team Shirur DigitalMarch 18, 20260 जांबुत, (प्रफुल्ल बोंबे) दि. १७— शैक्षणिक वर्ष २०२५— २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये पिंपरखेड (ता. शिरूर)…